संस्काराचा हा पडदा बाजूला घे म्हणा आता फक्त लढ म्हणा संस्काराचा हा पडदा बाजूला घे म्हणा आता फक्त लढ म्हणा
उठा रे तरुणांनो उठा रे तरुणांनो
स्वतःसाठी लढ आता थोडा वेळ काढून काढून स्वतःसाठी लढ आता थोडा वेळ काढून काढून
अनिष्ट प्रथा दे आता लाथाडून पाळेमुळे त्याची टाक उखडून.. अनिष्ट प्रथा दे आता लाथाडून पाळेमुळे त्याची टाक उखडून..
निदान स्वतःसाठी स्वतःच लढ... निदान स्वतःसाठी स्वतःच लढ...
मतलबी या लोकांच्या गर्दीत, तयारी कर गरुड झेपेची.. मतलबी या लोकांच्या गर्दीत, तयारी कर गरुड झेपेची..